आपला जिल्हा

लुपिन फाउंडेशन अँड वेल्फेअर सेंटरच्या वतीने अनेक ठिकाणी वनराई बंधारे.

लुपिन फाउंडेशन अँड वेल्फेअर सेंटरच्या वतीने अनेक ठिकाणी वनराई बंधारे.

तळोदा-: लूपिन ह्यूमन वेलफेअर अँण्ड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत चालत असलेला बेटर कॉटन प्रकल्पचा माध्यमातून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्ये शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम लूपिन ह्यूमन वेलफेअर अँण्ड रिसर्च फाउंडेशन राबवत असते. यातील एक उपक्रम म्हणजे वनराई बंधारा. तळोदा तालुक्यातील रोझवा, लाखापुर, गोपाळपूर पुनर्वसन,गोपळपुर,लाखापुर,रेवानगर ,ढेकाठी या गावांमध्ये एकुण १२ नवनराई बंधारे बांधण्यात आले वणराई बंधारा हा सिमेंटच्या खाली गोण्या वापरून त्यात माती वाळू भरून नाल्यात पाणी अडविण्यात येते याचा फायदा शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी व जमिनीतील भूपातळी वाढण्यास मदत होईल तसेच गुरांना पशू पक्षी यांना पाणी पिण्यासाठी व जमिनीतील भूपातळी वाढण्यास मदत होईल. सदर वनराई बंधारे हा उपक्रम बी.सी.आई प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाने प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील व जिल्हा प्रकल्प समन्वयक दिपक जाधव व तळोदा पि.यु.व्यवस्थापिका रूपाली चव्हाण यांचा मार्गर्शनानुसार राबविण्यात येत आहे. तळोदा पियूचे कृषिमित्र आसिम तेली, हरिष खर्डे, प्रदीप पटले, योगेश्वर बिरारे, जितेंद्र वळवी, विनोद डोंगरे, पद्माकर वळवी, अमोल भोई, विजयसिंग पावरा, सुरेंद्र ब्राम्हने, लक्ष्मी पडवी, कल्पना पाडवी, पूजा शिरसाठ, सविता पावरा कृषीमित्रांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!